मित्रहो,
साहिरनामा
“ संसार से भागे फिरते हो, संसार को क्या तुम पाओगे…”
“चलो एक बार फिर से…”
“ तोरा मन दर्पण कहलाये …”
“उड़े जब जब जुल्फें तेरी…”
“ निगाहें मिलाने को जी चाहता है…”
“ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया…”
ही अजरामर गीते ज्यांच्या लेखणीतून साकारली, ते म्हणजे प्रख्यात गीतकार साहिर लुधियानवी..
त्यांचे जीवन, त्यांची शायरी आणि त्यांचा विचारविश्व यांचा अद्भुत, रोचक आणि भावपूर्ण प्रवास सादर करणार आहेत मुंबईच्या पण महाराष्ट्रात अशा सुप्रसिद्ध गायिका, लेखिका व निवेदिका डॉ मृदुला दाढे
रविवार, ८ मार्च
दुपारी १२.०० वाजता
टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे
या कार्यक्रमाचे प्रयोजन, आयोजन आणि नियोजन आमच्या Rotary Club of Pune Sahawas तर्फे करण्यात आले आहे.
आपल्या सहकार्याची आणि सहभागाची मनापासून अपेक्षा.
अच्छों को बुरा साबित करना
दुनिया की पुरानी आदत है
इस मय को मुबारक चीज़ समझ
माना की बहुत बदनाम है ये...
”
– रो. अजय मुटाटकर
अॅडमिन डायरेक्टर, रोटरी सहवास
(सूचना – शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी डोनर पासेससाठी कृपया WhatsApp क्र. 8450979679 वर लवकरात लवकर संपर्क साधावा )
Tilak Road, Lokamanya Nagar, Sadashiv Peth, Pune, Maharashtra, India, 411030.