स्वर्गीय अरुण सरनाईक ( मराठी चित्रपटातील एके काळचे दिग्गज महानायक ) यांच्यावर बनलेल्या सुंदर व चित्तवेधक अशा माहितीपटाचे प्रीमियर शोचे दिनांक : २२ जून २०२५ वेळ : सकाळी १०.३० स्थळ : देवल क्लब ( गोविंदराव टेंबे रंग मंदिर ) कोल्हापूर