वारीचा सगळा अनुभव पुन्हा
घेऊ या “मोगरा फुलला” या सांगीतिक कार्यक्रमातून आषाढी एकादशी आणि नंतर येणाऱ्या श्रावणाच्या पवित्र वातावरणाला अनुसरून आम्ही घेऊन येत आहोत...
सादरकर्ते
आपल्या ओघवत्या वाणीने लोकप्रिय असलेले
प्रा.श्री. गणेश शिंदे व आघाडीची सुरेल गायिका सन्मिता धापटे / शिंदे आणि संपूर्ण वाद्यवृंद
गुरुवार 31 सायंकाळी 5 ते 8 जुलै
DP Rd, near Shivaji Maharaj Statue, Mayur Colony, Kothrud, Pune, Maharashtra 411038