शुक्ल यजुर्वेदीय महाराष्ट्रीय माध्यन्दिन मंडळ या संस्थेच्या - युवा (याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान) - ह्या उपक्रमा तर्फे "ब्रह्मनीती" व्यावसायिक मेळावा
शुक्ल यजुर्वेदीय महाराष्ट्रीयन दिन मंडळ ही संस्था ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवते. यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे युवा (याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान). युवा द्वारे ब्राह्मण उद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा व त्यांच्यात व्यावसायिकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
मासिक सभा :
• दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी युवा ब्राह्मण उद्योजकांना एकत्र आणते.
• या सभेत व्यवसायाची देवाणघेवाण होते.
• वार्षिक साधारणपणे ५० कोटी रुपयांच्या आसपास व्यवहार घडतात
ब्राह्मण उद्योजक नीतिमत्तेने व्यवसाय करणारे उद्योजक म्हणून ओळखले जातात. याच नीतिमत्तेच्या धाग्याला पुढे नेण्यासाठी, युवा तर्फे एक विशेष व्यावसायिक मेळावा आयोजित करण्यात येत आहे:
"ब्रह्मनीती" व्यावसायिक मेळावा
• दिनांक: १९ जुलै २०२५ (शनिवार)
• स्थळ: बोट क्लब, पुणे
• उद्देश: विचारविनिमय आणि व्यवसायाची देवाणघेवाण.
सहभागी होणाऱ्या उद्योजकांना काय फायदा ?
१५०+ ब्राह्मण उद्योजकांसोबत तुमचा व्यवसाय दाखवा आणि मस्त नेटवर्किंग करा
पुण्यातील टॉप बँका, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, आर्किटेक्ट्स, ऑटोमोबाईल कंपन्या, शैक्षणिक संस्था – इथेच भेटतील! त्यांच्या व्हेंडर लिस्टमध्ये नाव येवू शकतं
तुमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग YUVA च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर
ब्रेकफास्ट आणि लंच फीमध्येच!
हा कार्यक्रम शुल्काधारित आहे, पण इथे मिळणाऱ्या संधी आणि नेटवर्कमुळे ROI नक्कीच प्रचंड असेल, हा आमचा विश्वास.आजच नाव नोंदणी करा आणि सहभाग निश्चित करा
संपर्क : श्रीकांत जोशी (+91 98600 13555) , उपेंद्र केळकर (+91 94226 14809) अथवा सचिन पंडित (+91 99700 17791)
Registrations
Breakfast and Open Networking
How to make best use of this event
Pitch your business
Tea Break
Sponsor Presentations
Referral Exchange
Vendor Empanelment and Lunch
Pocha Hall - Royal Connaught Boat Club
St Felix High School, 7/8, Boat Club Rd, Bund Garden, Sangamvadi, Pune, Maharashtra 411001