When & Where
Date & Time Date and Time
28 Sep, 2026 09:30 PM, Onwards
Location
Pune, India
phone icon
Contact Details
Ajay Mutatkar
Ajit Joshi
Organizer Information
Joined on 18 Feb, 2026 12:51 PM
2 Event Organized
Contact Organizer
Amarlata

Amarlata

अमर लता
लता मंगेशकर या दैवी आवाजातून असंख्य गीतं अजरामर झाली.काय वैशिष्ट्य होती या आवाजाची?संगीतकारांनी या आवाजाच्या अगणित शक्यता कशा आजमावल्या? लता दीदींचं श्वासाचं तंत्र,आवाज नियमन (voice modulation) नेमकं कसं होतं? शब्द..त्यातला नेमका अर्थ आवाजाच्या नुसत्या लगावाने त्या कशा व्यक्त करत होत्या?
याचा वेध घेणारा कार्यक्रम म्हणजे अमर लता. डॉ.मृदुला दाढे यांच्या संशोधनातून,लेखनातून निर्माण झालेला अमर लता हा कार्यक्रम सर्वत्र गाजतो आहे.
नौशाद,मदन मोहन,शंकर जयकिशन,खय्याम,जयदेव, एस डी बर्मन अशा अनेक दिग्गज संगीतकारांकडे लतादीदींनी गायलेल्या रचनांचं फक्त सादरीकरण नव्हे तर त्यांचं सोप्या भाषेत केलेलं विश्लेषण ऐकण्याची दुर्मिळ संधी 28 सप्टेंबर या त्यांच्या जन्मदिनी रसिकांना मिळणार आहे.

Share on Facebook    X Share on X   Share on Linkedin Share on Whatsapp
Event Date
Date & Time
Date & Time
28 Sep, 2026 09:30 PM, Onwards
Venue

Yashvantrao Chavhan Natygruha

DP Road, beside Supekat Fish Shop, opp. Javed Musicals, Mayur Colony, Kothrud, Pune, Maharashtra, India

Organizer Information
Joined on 18 Feb, 2026 12:51 PM
2 Event Organized
Contact Organizer
0 Followers
phone icon
Contact Details
Ajay Mutatkar
Ajit Joshi
Organizer Information
Rotary-Club-of-Pune-Sahawas
Rotary Club Of Pune Sahawas
Joined on 18 Feb, 2026 12:51 PM
2 Event Organized
Contact Organizer